How To Look Attractive In A Dress Shirts At Easy Steps I

How To Look Attractive In A Dress Shirts At Easy Steps I

बाजारातून  Branded महागातील Shirts घेऊन सुद्धा आपल व्यक्तिमत्व इतक खास वाटत नाही हि गोष्ट नक्कीच आपल्या  मनाला बोचत असते , कोणत्या गोष्टी कराव्या जाने आपल  व्यक्तिमत्व खुलून येईल.

याचा शोध घेत असताना मला काही खास गोष्टी सुचल्या ज्या आपल्याला व्यक्तिमत्व खुलून येण्यासाठी मदत करू शकतील. पण त्या अगोदर  असे प्रश्न जे आपल्याला नेहमीच पडतात, आपल्याला सतत पडणारे पण तितकेच महत्वाचे असे काही प्रश्न .

 • माझ्या वर्णाप्रमाणे कोणत्या प्रकारच्या रंगाचे कपडे मला खरेदी करावे हे मला समजत नाही .
 • मी Branded किंवा महागतील कपडे खरेदी करून सुधा माझी Personality चार लोकांच्यात उठून दिसत नाही.
 • Rich Look कश्या प्रकारे कमावता येईल .
 • मला Quality Shirts कसे ओळखावे हे समजत नाही .

वरील प्रश्नांची उत्तरे आपण या लेखात शोधूया .चला तर सुरवात करूया…….

 • आपल्या वर्णावरून कोणत्या प्रकारचे Shirts निवडावे हे न समजने

मुख्यत्वे आपल्या देशात ४ वर्णावरून Shirts निवडता येतील

गोरा रंग व हलके काळे केश : या प्रकारच्या व्यक्ती ने मुख्यत्वे करून White, Blue Gray, Pink, Gray, Baby Blue .

गोरा रंग व गडद केश : या प्रकारच्या व्यक्ती ने मुख्यत्वे करून White, Teal, Navy, Maroon, Black.

गौवरणी रंग व गडद केश : या प्रकारच्या व्यक्ती ने मुख्यत्वे करून White, Navy Blue, Olive Green, Dark Grey and Sky Blue.

सावळा रंग व गडद केश : या प्रकारच्या व्यक्ती ने मुख्यत्वे करून White, Blue, Purple, Light Gray, Turquoise या प्रकारच्या रंगांचा समावेश खास करून करावा.

 

Formal Shirts खरेदी करताना व घातल्यानंतर घाय्वाची काळजी .

 • Formal Shirts मुख्यत्वे इन मध्येच चांगले दिसतात

  • इन करताना Shirts हे शैल दिसायला नको याकरता shirts कमरेच्या दोन्ही बाजू जवळ fold करून योग्य त्या प्रकारे Tight असणे आवश्यक आहे.

  • Shirts ची Collar योग्य आहे का नाही . या करिता काही Tips , Shirts घातल्यानंतर आपल्या collar मध्ये हलकी हाताची २ बोटे शिरतात कि नही , ज्यास्त tight हि नको किंवा ज्यास्त Loose हि नको , जर तुम्ही Tia बांधणार असाल तर Collar  चे Button लावल्या नंतर त्यामध्ये ३५º असावा , आणि नेहमी वापरासाठी ४५º ते ५५º कोन असावा .

  •  Shirts चा Shoulder हा आपल्या Shoulder च्या एकदम सरळ रेषेत असावा , ज्यास्त Loose नाही किंवा ज्यास्त Tight हि नको .

  • Shirts ज्यास्त Loose किंवा ज्यास्त Tight नसावा Perfect Fit बसायला हवा .

  • Shirts जर Full हाताचा असेल तर Cuff हि मनगटापर्यंतच असावी ज्यास्त मनगटा बाहेर किव्हा मंगटा पासून खूप आखूड हि असू नये.

  • Shirts वापरण्या पूर्वी योग्य प्रकारे इस्त्री केलेलं असावे त्यामध्ये Button च्या दोन्ही बाजूच्या पट्टी एका रेषेत सरळ इस्त्री करावी त्याप्रमाणे, Shoulder चा भाग आणि Cuff चा भाग हा  Lines प्रमाणे कडक इस्त्री करावी. 

Shirts ची Quality बगताना किमती सोबत पहावाच्या काही गोष्टी .

आपल्या आवडीचे Shirts चा रंग , त्याचे Pattern व Style  या गोष्टी पाहून झाल्या नंतर त्याचे Button  योग्य प्रकारचे आहे का ते पहा Plastic चे हलक्या दर्जाचे Buttona पेक्षा मोत्या प्रमाणे दिसणाऱ्या Buttons निवडा . 

 

 

 

This Post Has One Comment

 1. Ashik

  Nice information by you

Leave a Reply