• कोणत्या प्रकारचे Sanitizer मला कोविड – १९ च्या प्रभावापासून रोखू शकेल ?

 • Sanitizer चे Side Effect आहेत का ?

 • Sanitizer ला पर्यायी  काही व्यवस्था आहे का ?

वरील प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला  पडत असतील तर आपण या लेखात या विषयावर सविस्तर चर्चा करूया जे ने करून तुम्ही या बाबत योग्य तो निर्णय घेवू  शकता . चला तर मग सुरुवात करूया ………….

सध्या मार्केट मध्ये Sanitizer खूप प्रकार आढळून येतात पण यातील आपल्या करिता म्हणजे कोविड -९०  साठी उपयुक्त आहे हे निवडण्याकरिता काही टिप्स खालील प्रमाणे ……….

 • मार्केट मध्ये २ प्रकारचे Sanitizer उपलब्ध आहेत .

    • अल्कोहोल युक्त
    • अल्कोहोल विरहीत
  • कोविड -१९ चा प्रभाव रोकण्यासाठी अल्कोहोल युक्त Sanitizer योग्य आहे . ज्यामध्ये  Ethanol,Hydrogen Peroxide and Glycerol or Isopropyl Alcohol चा समावेश असून ज्या मशे अल्कोहोल ची मात्रा ६०% ते ८०% असणा-या Sanitizer समावेश अवश्य करावा .
 • Brand असणा-या Sanitizer व्यतिरिक्त दुसरे  Sanitizer  जर तुम्ही वापरत  असाल तर ते निवडताना ते शकतो रंग व सुगंध विरहित व अल्कोहोल चे प्रमाण  कमीत कमी ६० % तरी असेल याची खात्री करावी.  chemical मधील  दुर्गंध रोकण्या करिता सुगंधित chemical चा वापर केला जाऊ शकतो .
 • Sanitizer निवडताना आपल्या त्वचेचे प्रकार व त्वचेची संवेदनशिलतेचा हि विचार करावयास हवा शक्यतो sanitizer मध्ये Ethanol,Hydrogen Peroxide and Glycerol or Isopropyl Alcohol , चे घटक असणारे Sanitizer चा याकरिता अवश्य वापर करावा तसेच अल्कोहोल युक्त  Sanitizer च्या अति वापरामुळे त्वचा कोरडी होते .
 • Sanitizer मुखत्वे त्यात वापरलेले घटक, त्याचे प्रमाण व ब्रांड यावर अवलंबून असते त्यानुसार सरासरी ५०/- ते ६००/- रुपये पर्यंत बाजारात ते उपलब्ध होऊ शकते .
 • आपल्या माहितीकरिता आम्हाला उपयुक्त वाटणारे ७ Brand आम्ही तुमच्याकरिता देत आहोत.
    • Dettol Instant Hand Sanitize
    • Sterillium hand sanitizer Blue Pack
    • Lifebuoy Care Immunity Boosting Sanitizer
    • Himalaya PureHands Hand Sanitizer Lemon
    • Savlon Hand Sanitizer Spray
    • Dabur Sanitize Hand Sanitizer
    • Mirah Belle – Hand Rub Sanitizer
    • त्याचप्रमाणे www.bestoneshopping.com च्या संकेत स्थलावर  देखील Sanitizer उपलब्ध होतील .
 • Sanitizer चा अति वापर आपल्या त्वचेवर परिणाम करू शकतो, त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी व साबण उपलब्ध होऊ शकणार नाही अश्या ठिकाणीच Sanitizer चा वापर करावा .कोरोन हा विषाणू ३ प्रकारच्या आवर आवरणनी  (Layers) नी बनलेला असतो पण त्याचे Bond खूप कमकुवत असते. Sanitizer किंवा Soap (साबण ) याचा योग्य वापर केल्याणे साबणातील अयेफ्रीफाइल्स नावाचे चार्बिसारखे संयुगे विषाणूला त्वचेपासून अलग करण्यास मदत करतात साबण विशानुवरील लीपिद्च्या बाह्य आवरणाला नष्ट करण्यास मदत करतो याकरिता कमीत कमी २० सेकंद हात स्वच्छ धुणे गरजेचे आहे. अश्या प्रकारे घरातील रोजच्या वापरातील साबण हा Sanitizer ला पर्याय होऊ शकतो. परंतु घराबाहेर असताना Sanitizer  चा वापर अवश्य करावा .
 • हात कश्या प्रकारे धुवावेत